शोधा
दिशादर्शकाकडे जा
विषयाकडे जा
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
मुख्य पृष्ठ
आमच्याविषयी
ध्येय व उद्दिष्ठ
संघटनात्मक संरचना
मंत्रालय स्तर
राज्य स्तर
विभागीय स्तर
महत्वाची कामगिरी
सेवांची सूची
आरोग्य सेवा
इतर सेवा
दृष्टीक्षेपास अर्थसंकल्प
आरोग्य सेवा
आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप
प्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा
द्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा
तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा
सहाय्य सेवा
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा
राज्य रक्तदान संक्रमण परिषद
परिवहन सेवा
माहिती शिक्षण आणि संपर्क
आरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र
रुग्ण सेवा केंद्र
आरोग्य विमा सेवा
शिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा
कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)
पॅलिएटिव्ह केअर
रोगाची माहिती
आरोग्य कार्यक्रम
कुटुंब कल्याण
शा.नि./परिपत्रके
एचएमआयएस
महत्वपूर्ण सांख्यिकी
आरोग्य निर्देशक
नोकरीविषयक संधी
संपर्क
लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
दरपत्रके व निविदा प्रकाशने
राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्गदर्शक सूचना /परिपत्रके
ई-प्रशासन प्रकल्प
प्रशासन
ई-ऑफिस
रुग्णालय व औषधे
इ-संजीवनी ओपिडी
ई- औषधी
डीएचआयएस - २
पीसीपीएनडीटी ऑनलाइन नोंदणी प्रणाली
मानव संसाधन व्यवस्थापन
तक्रारींची दखल
वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)
अनिवासी भारतीय नोंदणी
विविध पोर्टल
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था
राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण
एनसीडी इ-लायब्ररी
COPD
Mental Health
MoHFW-MO Module NPHCE
NCD Module MO, ANM, SN, MPW, ASHA
NTCP
Oral Health
Paliative
Ent Deafness Guidelines
IHCI
NPPC
VIA Training
महा आरोग्य संवाद-आयईसी
राज्य परिचर्या कक्ष
विविध उपक्रम
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
महा अवयवदान
ब्लड ऑन कॉल
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा
आरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम
ऑपरेशन कायापालट
नागरिकांचा कट्टा
अभिप्राय
नागरिक करार (सनद)
माहितीचा अधिकार
PCPNDT and Health Sector Response To Violence
मेडीकल पीजी कोर्सेस (CPS/DNB)
डाऊनलोड
आयुष औषधांची माहिती
तुम्ही आता येथे आहात :
मुख्य पृष्ठ
ब्लड ऑन कॉल
छापा
ब्लड ऑन कॉल
ब्लड ऑन कॉल अर्थात जीवनामृतसेवा योजना
भारत सरकारच्या राष्ट्रीय रक्त धोरणानुसार आपण ऐच्छिक अपरीश्रामिक, नियमित रक्तदात्याकडून सहज, सुगम, आणि पुरेसा सुरक्षित व गुणवत्तापूर्ण रक्त व रक्तघटकांचा पुरवठा रक्त संक्रमणाशी संबंधित संसर्गापासून मुक्त असलेल्या व इष्टतम परिस्थितीत साठा व वहन करता येईल अशा सुसज्ज इमारतीत ठेवला पाहिजे. .
मागील १० वर्षांमध्ये महाराष्ट्रा शासन लोकांना पुरेसा, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण रक्तपुरवठा करण्यात यशस्वी झाले आहे. राज्यात एकूण २९१ परवानाधारक रक्त पेढ्या असून जानेवारी ते डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी ९२.२६ % ऐच्छिक रक्तदात्यांकडून १४.४१ लाख एकक रक्त जमा संग्रहित केले आहे. .
जेव्हा जेव्हा रुग्णाला रक्त किंवा रक्तघटकांच्या संक्रमणाची गरज असते, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पेढीचा पत्ता विचारात फिरावे लागते व रक्त व रक्तघटक मिळण्यासाठी अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. ह्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने एका दूरध्वनी कॉलवर शित साखळी पेटी द्वारे जिल्हा रुग्णालया पासून ४० किलोमीटर त्रीज्येतील किंवा एका तासात पोहोचता येईल अशा शुश्रूषा गृहे व दवाखान्यापर्यंत रक्त व रक्तघटकांचा मोटारसायकल द्वारे वहन करून पुरवठा उपलब्ध करून देण्याचे करण्याचे ठरविले आहे.
ह्या योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे SAILENT FEATURES OF THE SCHEME:
शित साखळी पेटी द्वारे जिल्हा रुग्णालया पासून ४० किलोमीटर त्रीज्येतील किंवा एका तासात पोहोचता येईल अशा शुश्रूषा गृहे व दवाखान्यापर्यंत रक्त व रक्तघटकांचा मोटारसायकल द्वारे वहन करण्यात येईल.
शुश्रूषा गृहे / रुग्णालयांना ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा रुग्णालयात करावी लागेल. .
रक्त वहन करण्या मोटारसायकलला निळ्या रंगाचा सुख्रामास असेल व त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देऊन अशा मोटारसायकलना मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. .
पथदर्शक प्रकल्पाची सुरवात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी २०१३ रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे करण्यात आली. .
दुसरा पथदर्शी प्रकल्प सिंधुदुर्ग येथे १.५.२०१३ पासून सुरु करण्यात आला आहे.
ही जीवनामृत सेवा योजना परभणी, अमरावती, अहमदनगर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्रा रक्त संक्रमण परिषदेच्या नियामक परिषदेच्या २६.०४.२०१३ रोजी झालेल्या २४व्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही योजना ह्या जिल्ह्यांमध्ये दि ०१.०८.२०१३ पासून अमलात आणण्यात येईल.
दि ०१.०८.२०१३ पासून मुंबईत सुद्धा ही योजना अमलात आणण्यात येईल